अमित शहांनी स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाला फटकारले; रोड शोमध्ये गृहमंत्री
का संतापले?
-
Amit Shah: अमेठीत भाजप उमेदवार स्मृती इराणींच्या प्रचारासाठी केंद्रीय
गृहमंत्री अमित शहांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी इराणींच्या एका
निकटवर्तीयाला झापलं.
2 hours ago